शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांकरीता पाण्याची सुविधा; एक हजार कुंड्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 16:02 IST

वाशीम येथे  डॉ. रणजीत पाटील व माजी आ. वसंतराव खोटरे यांच्याहस्ते पशुपक्षांकरीता कुंडीच्या वितरण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येवून त्यांना कुंडी प्रदान करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  गत १४ वषार्पासून सामाजिक कार्यकर्ते तरूण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी व बेटी बचाव बेटी पढावचे संयोजक डॉ. दिपक ढोके जिल्ह्यात व शहरात रखरखत्या उन्हयात पशुपक्षांकरीता पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून एक हजार कुंडीचे वितरण करतात. सोमाणी व डॉ. ढोके यांचा हा उपक्रम प्रेरणादायी असून हीच खरी जीवदया व ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. वाशीम येथे  डॉ. रणजीत पाटील व माजी आ. वसंतराव खोटरे यांच्याहस्ते पशुपक्षांकरीता कुंडीच्या वितरण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येवून त्यांना कुंडी प्रदान करण्यात आली. यावेळी सोमाणी व ढोके यांनी या उपक्रमाची माहिती डॉ. पाटील यांना दिली. यावेळी धिरज शर्मा, पंकज गडेकर, शिक्षक प्रणव बोलवार, गजानन गायकवाड, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील,सौ. शकुंतलाबाई ढोके,  डॉ. निता ढोके, अनुज , आयुष ,प्रा. गजानन खंदारे, पंकज गाडेकर, राजकुमार बोनकिले, अमोल काटेकर, नितीन अग्रवाल, नितीन काळे, सौ. सुरेखा ढगे, विजय ढगे, संदिप पिंपळकर, धनंजय रणखांब, वैभव रणखांब, मयुर वाढेकर, समवेत मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. पाटील यांनी सोमाणी यांचे कार्य हे जैन संताप्रमाणे असल्याचे सांगीतले. सामाजिक कार्यकर्ते सोमाणी  व डॉ. ढोके यांनी विविध गावात भेटी दरम्यानही कुंडयाचे वितरण केले. सोबतच बेटी बचाव , बेटी पढाव अंतर्गत गिर्डा, मानोरा येथील कु. रोशनी पवार व अडगाव हजारे येथील चार मुलींना भेट देवून मायेची उब दिली आहे. गडकरी व उज्वल निकम यांनी केले होते उदघाटनगत १४ वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे विविध मान्यवरांचे हस्ते दरवर्षी उदघाटनक करण्यात  येते . यापूर्वी या उपक्रमाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सुप्रसिध्द सरकारी विधिज्ञ उज्वल निकम यांच्याहस्ते करण्यात आले होते. त्यांनीही या उपक्रमाची प्रशंसा करीत ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले होते.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील