शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव येथे पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:21 IST

वाशिम : वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पाणी भरण्यासाठी गावकºयांची झुंबड उडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पाणी भरण्यासाठी गावकºयांची झुंबड उडत आहे.वाशिम ते शेलुबाजार मार्गावर असलेल्या माळेगाव येथे दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. विशेष म्हणजे सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत माळेगाव येथे जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. माळेगाव येथे पाण्याची गरज पूर्ण होत असल्याच्या अहवालावरून या गावाचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’ यादीत करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात या गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असते. ‘वॉटर न्यूट्रल’ अहवालावरून माळेगाव येथे जलसंधारणाची कामे प्रस्तावित करण्यात तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. गावातील तीव्र स्वरुपातील पाणीटंचाई लक्षात घेता यावर्षी येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. टँकरद्वारे पाणी विहिरीत सोडले जात असून, पाणी भरण्यासाठी गावकºयांची एकच झुंबड उडत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई