शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सावरगाव फॉरेस्ट येथे पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:35 IST

तळप बु. : गट ग्रामपंचायतअंतर्गत सावरगाव येथे ग्रामपंचायत विहीरीला पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कतळप बु. : गट ग्रामपंचायतअंतर्गत सावरगाव येथे ग्रामपंचायत विहीरीला पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. हा त्रास वाचविण्यासाठी विहिर अधिग्रहण करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केल्या जात आहे. सावरगाव फॉरेस्ट येथे ग्रामपंचायत विहीर,  सार्वजनिक विहिर,  खाजगी विहीरीला पाणी नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे स्थानिक नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागते, मात्र येथे कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येत नाही. मागील वर्षीही १ जानेवारीपासून विहीर अधिग्रहण करण्यात आली होती. याहीवर्षी ग्रामपंचायतने विहीर अधिग्रहनाकरिता प्रस्ताव दिल्याची माहिती आहे , परंतु अद्याप विहीर अधिग्रहन होवू पाणीटंचाई दूर करण्यात आली नाही.  त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तरी लवकरातत लवकर विहीर अधिग्रहण करून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी सावरगाव येथील नागरिकांकडून होत आहे. 

 

सावरगाव येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्राम पंचायतने विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव दिला आहे. विहीर अधिग्रहन आल्यांनतर पाणीटंचाई दूर होईल. -भगवान राठोड ,उपसरपंच

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी