शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रोपवाटिकांना बसतोय पाणी टंचाईचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 16:06 IST

वाशिम : बहुतांश सिंचन प्रकल्पांची पाणी पातळी आताच खालावली असून बहुतांश ठिकाणी आतापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बहुतांश सिंचन प्रकल्पांची पाणी पातळी आताच खालावली असून बहुतांश ठिकाणी आतापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्याचा फटका रोपवाटिकांनाही बसत असल्याने आगामी काळात होऊ घातलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता जाणकारांमधून वर्तविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात वनविभागाच्या अखत्यारित २१ आणि सामाजिक वनिकरण विभागाच्या १२ रोपवाटिका आहेत. त्यातील रोपांना दैनंदिन लाखो लीटर पाणी लागते. त्यानुषंगाने दोन्ही विभागांनी विहिरी, कुपनलिका, सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून ही गरज भागविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातील १३१ पैकी ३५ पेक्षा अधिक सिंचन प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर असून अन्य प्रकल्पांची पाणीपातळीही कमालीची खालावली आहे. यामुळे धरणांमधून रोपे जगविण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्याचा थेट परिणाम आगामी वृक्ष लागवड मोहिमेवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रोपवाटिकांमधील झाडांना लागणारे पाणी उपलब्ध न झाल्याने गतवर्षी अनेक रोपे अक्षरश: जळून गेली होती. तशी परिस्थिती यंदा उद्भवू नये, यासाठी काही रोपवाटिका धरण, तलावस्थळी हलविण्यात आल्या. त्यामुळे सद्यातरी पाण्याची गरज भागत आहे. मात्र, भविष्यात पाणी न मिळाल्यास रोपे जगविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.- उत्तम फडसहायक वनसंरक्षकसामाजिक वनिकरण विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी