शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम बसस्थानकावर प्रवाशांसाठी सत्य साई संघटनेच्यावतिने पाणपोई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 14:18 IST

वाशिम : येथील बसस्थानकावर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सत्य साई सेवा संघटनेच्यावतिने प्रवाशांसाठी शित व शुध्द पाण्याची पाणपोई उभारण्यात आली आहे. या पाणपोईवरुन शेकडो प्रवासी दररोज आपली तहान भागवित असताना दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील बसस्थानकावर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सत्य साई सेवा संघटनेच्यावतिने प्रवाशांसाठी शित व शुध्द पाण्याची पाणपोई उभारण्यात आली आहे. या पाणपोईवरुन शेकडो प्रवासी दररोज आपली तहान भागवित असताना दिसून येत आहे.गोरगरिबांच्या उत्थानासाठी नेहमीच जिल्हयात सक्रीय असलेल्या सत्यसाई सेवा संघटनेच्यावतिने विविध उपक्रम राबविण्यात येतात. उन्हाळयाच्या दिवसात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होवू नये याकरिता अनेक गर्दीच्या ठिकाणी पाणपोई उभारण्याचे कार्य हाती घेण्यात येते. त्याअनुषंगाने अतिशय वर्दळीचे व आवश्यक असलेल्या बसस्थानक परिसरात सत्य साई सेवा संघटनेच्यावतिने पाणपोई उभारण्यात आली आहे. सदर पाणपोई शुध्द व थंड पाणी मिळत असल्याने प्रवाशांना सोईचे झाले आहे. बसस्थानक परिसरात पाणपोई नसल्याने अनेक प्रवाशांता हॉटेलचा आधार घ्यावा लागत होता. हॉटेल व्यावसायिक काही तरी खरेदी करा नंतर पाणी देणार असा पवित्रा घेत असल्याने प्रवाशांना भूर्दंड सहन करावा लागत होता. परंतु आता बसस्थानक परिसरात सत्यसाई सेवा संघटनेच्यावतिने पाणपोई उभारण्यात आल्याने प्रवाशांतून संघटनेचे कौतूक केल्या जात आहे. सदर पाणपोई उभारण्यासाठी सत्यसाई सेवा संघटनेच्या शहरातील पदाधिकारी, सदस्यांचे मोलाचे कार्य आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी