शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

प्रत्येक गावात लोकसहभागातून होणार जलसंधारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 15:02 IST

वाशिम: भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सहकार्याने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात लोकसहभागाने शक्य त्या सर्व गावांत जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सहकार्याने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात लोकसहभागाने शक्य त्या सर्व गावांत जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. मृद व जलसंधारण विभागाच्या अवर सचिवांनी जिल्हाधिकाºयांना २० नोव्हेंबर रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे या संदर्भात सुचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानाची व्याप्ती अधिक वाढणार आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत येणारी कामे व जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट असलेली गावे सोडून इतर ठिकाणी नाला खोलीकरण व रुंदीकरण करणे, खोल सलग समतल चर, शेततळी व डोह यामधील गाळ काढण्याबाबत बीजेएसकडून प्राप्त मशीनसाठी डिझेलचा निधी देण्यात येत आहे, तसेच धरणांतील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक गावांत काम करणे शक्य आहे. त्यामुळे ही वस्तूस्थित विचारात घेऊन राज्य शासन आणि बीजेएस या अशासकीय संस्थेदरम्यान झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने जिल्ह्यात ज्या ठिकाणी लोकसहभाग मिळेल, अशा सर्व ठिकाणी जलसंधारणाची कामे करण्याबाबत योग्य ती कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या मृद व जल संधारण विभागाच्यावतीने जिल्हाधिकाºयांना या संदर्भात २० नोव्हेंबर रोजी पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानाची व्याप्ती अधिक वाढून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे होऊ शकणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी