शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : जऊळका-खिर्डा मार्गाच्या कडेला अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 19:27 IST

जऊळका रेल्वे (वाशिम): जऊळका रेल्वे ते खिर्डा रोडवरील एका बाभूळ झाडाच्या काट्यांमध्ये अडकून असलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना २२ जानेवारीला घडली.

ठळक मुद्देजऊळका-खिर्डा रोडवरील प्रकार: पोलिसांसमक्ष तपासाचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कजऊळका रेल्वे (वाशिम): जऊळका रेल्वे ते खिर्डा रोडवरील एका सुबाभळीच्या काट्यांमध्ये अडकून असलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना २२ जानेवारीला घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी जऊळका रेल्वे ते खिर्डा रोडवरील विठोबा मुळे यांच्या शेताच्या धुºयाला लागून असलेल्या बाभूळ झाडाच्या काट्यात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिस पाटील विजय सरोदे यांना खिर्डा येथील दिलीप चव्हाण यांनी दिली. त्यावरून घटनास्थळी जाऊन पाहिले असता, एक अनोळखी इसम मृतावस्थेत दिसून आला. त्याचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे असून त्याने अंगात निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट आणि पांढºया रंगाचे शर्ट घातलेले आहे. याप्रकरणी पोलिस पाटील यांच्या फिर्यादीवरून जऊळका पोलिसांनी मर्ग दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरणकुमार साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आरसेवार व बीट जमादार विलास ताजणे करित आहेत. 

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात