शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गुळाच्या चहाला मिळतेय वाशिमकरांची पसंती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 12:04 IST

Jaggery tea in Washim शहरातील प्रत्येक कॅन्टीन, चहा टपरीवर गुळाच्या चहाची मागणी हाेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : आराेग्यासाठी गुळाचे फायदे पाहता शहरांमध्ये गुळाची चहा पिण्याचे फॅड माेठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरातील प्रत्येक कॅन्टीन, चहा टपरीवर गुळाच्या चहाची मागणी हाेत आहे. यामुळे गुळाचीही माेठ्या प्रमाणात विक्री हाेत आहे. एकेकाळी साखरेच्या तुलनेत गुळाचे भाव अत्यल्प हाेते आजच्या घडीला साखरेपेक्षा गुळाच्या भावात माेठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.वाशिम शहरात अनेक भागांत ‘स्पेशल गुळाची चहा’ विकणारे दुकाने लागले आहेत. विविध कंपन्यांची फ्रेन्चायजी घेतलेल्या सात कॅन्टीन शहरात दिसून येतात. त्यासाेबतच शहरात काही चहासाठी प्रसिद्ध अशा फार जुन्या कॅन्टीन आहेत.  शहरातील फ्रेन्चायजी घेतलेल्या कॅन्टीनमध्ये प्रत्येकी तीन ते साडेतीन किलाे गूळ लागताे. याप्रमाणे जवळपास २१ किलाे गूळ या सात कॅन्टीनमध्ये लागत असून इतर ठिकाणीही १ ते २ किलाे गूळ चहा बनविण्यासाठी लागत आहे. गुळाचा व साखरेच्या चहाची किंमत दहा रुपयेप्रमाणेच असल्याने आराेग्यवर्धक समजल्या जाणाऱ्या गुळाच्या चहाला दिवसेंदिवस मागणी वाढलेली दिसून येत आहे. वाशिम शहरामध्ये छाेटे-माेठे चहाचे एकूण दोन हजारांच्या जवळपास विक्रेते आहेत. यामध्ये काही चहाविक्रेते साेडले,  तर प्रत्येक ठिकाणी शहरात गुळाची चहा मिळत आहे. तसेच ब्लॅक टी,  लेमन टी पिणाऱ्यांचीही संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीवरून दिसून येत आहे.

गुळाच्या चहाचे फायदेगुळाचा चहा पिण्यामुळे शरीराला आवश्यक असणारे अनेक पेाषक घटक मिळतात. कारण गुळामध्ये लाेह, मॅग्नेशियम, पाेटॅशियम, मॅंगनिज, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, जस्त, फाॅस्फरस व तांबे यांसरखीअनेक महत्त्वाची पाेषकतत्त्वे असतात. यामानाने साखरेत काेणतेही पाेषक घटक नसतात. त्यामुळे आराेग्याचा विचार करता गुळाचा चहा पिणे फायदेशीर असल्याचे ठरते.

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक