शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

वाशिम जिल्हा परिषदेत ‘कॅबिनमुक्त’ कार्यालयाचा उपक्रम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 2:25 PM

वाशिम - कामचुकारांना चाप बसविण्याबरोबरच कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांचा अपवाद वगळता उर्वरीत कुणालाच ‘कॅबिन’ न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, अन्य अधिकाºयांच्या कॅबिन हटविल्या जात आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस यांनी ...

ठळक मुद्देसीईओंचा पुढाकार एकाच खोलीत बसण्याची व्यवस्था

वाशिम - कामचुकारांना चाप बसविण्याबरोबरच कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांचा अपवाद वगळता उर्वरीत कुणालाच ‘कॅबिन’ न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, अन्य अधिकाºयांच्या कॅबिन हटविल्या जात आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस यांनी विशेष पुढाकार घेतला, हे विशेष.

‘झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेत सर्व विभाग प्रमुखांच्या कार्यालयात एकाच खोलीत सर्व कर्मचाºयांच्या टेबल व खुर्चीची व्यवस्था केली जात असून, यापूर्वीच्या कॅबिन हटविण्यात येत आहेत. आता केवळ विभाग प्रमुखालाच कॅबिन राहणार असून, उर्वरीत सर्व अधिकारी व कर्मचारी एका खोलीत दोन्ही बाजूला टेबल, खुर्चीत एका रांगेत बसण्याची व्यवस्था केली जात आहे. या खोलीत दोन सीसी कॅमेरे ठेवले जाणार आहेत. याचे नियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कक्षात राहणार आहे. अधिकारी व कर्मचारी काय करीत आहेत, हे विभाग प्रमुखाला थेट पाहता येणार आहे. कार्यालयीन वेळेनंतर येणे, मधातच दांडी मारणे, कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जाणे आदी प्रकारांना यामुळे चाप बसेल, असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केला. 

टॅग्स :Governmentसरकार