शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : माकडाला जीवे मारणारे तीन आरोपी वन विभागाच्या ताब्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:12 IST

रिसोड: तालुक्यातील कुर्‍हा मांडवा येथे एका जखमी अवस्थेतील माकडाला जीवानिशी मारल्यानंतर त्याच्या मृतदेहास झाडावर लटकवून प्रतारणा करणार्‍या पवन कडूजी बांगर या आरोपीसह इतर दोघांना वन विभागाने रविवारी ताब्यात घेतले आहे. 

ठळक मुद्देवन विभागाची कारवाई: कुर्‍हा मांडवा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: तालुक्यातील कुर्‍हा मांडवा येथे एका जखमी अवस्थेतील माकडाला जीवानिशी मारल्यानंतर त्याच्या मृतदेहास झाडावर लटकवून प्रतारणा करणार्‍या पवन कडूजी बांगर या आरोपीसह इतर दोघांना वन विभागाने रविवारी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की पवन बांगर नामक युवकाने एका जखमी अवस्थेतील माकडाला आधी काठीने बेदम मारहाण केली. त्यात माकडाचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने माकडास झाडावर उलटे लटकवूनही त्याच्या मृतदेहाला चक्क थापडा आणि जोड्याने मारले. दरम्यान, या संतापजनक प्रकाराची चित्रफीत (व्हिडिओ) शनिवारी दिवसभर अनेक व्हॉट्स अँप ग्रुपवर हवेसारखा पसरला. हा व्हिडिओ पाहणार्‍या समाजातील प्रत्येक नागरिकाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. घटनेची माहिती मिळताच रिसोड वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहायक मोहन भोसले यांनी आपली चमू घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. याप्रकरणी ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात सर्वंकष वृत्त प्रकाशित करून संबंधित घृणास्पद प्रकार उजेडात आणला. त्याची दखल घेऊन वन विभागानेही तपासाची सूत्रे गतीने फिरवत पवन बांगर या आरोपीसह पवन राठोड आणि अन्य एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. संबंधितांना सोमवारी पोलिसांच्या हवाली करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हाArrestअटकforestजंगल