शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

वाशिम उपविभाग : पोलीस स्टेशनस्तरावर १४० ग्रामसुरक्षा दलाची स्थापना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 15:09 IST

वाशिम - गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न म्हणून वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन स्तरावर एकूण १४० ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.

ठळक मुद्दे रिसोड पोलीस स्टेशनअंतर्गत ५०, मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ५० व शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत ४० ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून घरफोडी, चोरीच्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्याबरोबरच अवैध धंद्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.जिल्ह्यातील अन्य पोलीस स्टेशनमध्येदेखील ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली जाणार आहे, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.

वाशिम - गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न म्हणून वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन स्तरावर एकूण १४० ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.अलिकडच्या काळात घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यावर नियंत्रण म्हणून तसेच गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती मिळावी या दृष्टिकोनातून ग्राम सुरक्षा दल पुनरूज्जीवित करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रियंका मीना यांना दिले होते. या अनुषंगाने वाशिम उपविभागातील रिसोड पोलीस स्टेशनअंतर्गत ५०, मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ५० व शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत ४० ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. तरुण व उत्साही ग्राम सुरक्षा दल सदस्यांचा समावेश करण्यात आला. ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून घरफोडी, चोरीच्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्याबरोबरच अवैध धंद्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. पोलीस मित्र किंवा पोलीस प्रशासनाचे विश्वासू म्हणून ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना कार्य करावे लागणार आहे. जिल्ह्यातील अन्य पोलीस स्टेशनमध्येदेखील ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली जाणार आहे, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस