शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : मालेगावात विद्यार्थ्यांनी काढली मतदार जनजागृती रॅली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 19:41 IST

मालेगाव (वाशिम): राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून स्थानिक ना.ना. मुंदडा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवार, २५ जानेवारी रोजी शहरात उत्स्फ ूर्त रॅली काढून मतदारांमध्ये जनजागृती केली.

ठळक मुद्देमतदार दिनाचे औचित्य

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून स्थानिक ना.ना. मुंदडा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवार, २५ जानेवारी रोजी शहरात उत्स्फ ूर्त रॅली काढून मतदारांमध्ये जनजागृती केली.राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शासनाने ठरवून दिलेल्या आराखड्यानुसार मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने ना. ना. मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रॅलीव्दारे यासंबंधी जागर केला. या रॅलीचे संचालन मुख्याध्यापक वसंतराव अवचार यांनी केले. यावेळी ‘सारे काम छोड दो सबसे पहिले वोट दो’, ‘लोकतंत्र का भाग्यविधाता होता जागरूक मतदाता‘, ‘किसी के कहने से ना, वोट अपनी समझ से देना’, आदी स्वरूपातील घोषणा देत जनजागृती करण्यात आली. सदर रॅली अकोला फाटा येथून माळी वेटाळ, खवले वेटाळ, शिव चौक, गांधी चौकमार्गे तहसील कार्यालय येथे पोहचली. त्याठिकाणी तहसीलदार राजेश वजीरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी राजेश मोरे, राजेश कराळे, गोविंद डाखोरे, परमेश्वर नव्हाळे, सचिन देवळे, जया सोनुने, माया ठाकरे आदिंनी पुढाकार घेतला. 

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी