शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : २२ हजार शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 17:01 IST

कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ म्हणून खते, बियाणे शेतकºयांच्या बांधावर पोहचून देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउन, संचारबंदीच्या काळात शेतकºयांची गैरसोय होऊ नये तसेच कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ म्हणून खते, बियाणे शेतकºयांच्या बांधावर पोहचून देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला. या उपक्रमांतर्गत ३१ मे पर्यंत जिल्ह्यातील एकूण २१ हजार ९१८ शेतकºयांच्या बांधावर ९७५४.४ क्विंटल बियाणे पोहचविण्यात आले.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर खते, बियाणे, कीटकनाशके व इतर कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकºयांची लुबाडणूक होऊ नये, शिवाय शेतकºयांची गरज लक्षात घेता थेट बांधावर बी - बियाणे, खते,  कीटकनाशके व शेतीकरिता लागणारे आवश्यक साहित्य कृषी विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे फिजिकल  डिस्टन्सिंगचे पालन होऊन शेतकº्यांचा कृषी सेवा केंद्रावर होणाº्या गर्दीचा प्रश्न मिटणार आहे. या उपक्रमांतर्गत खते, बियाणे बांधावर मिळविण्यासाठी शेतकºयांना कृषी विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. ३१ मे पर्यंत जिल्ह्यातील ६४२ गावांतील २१ हजार ९१८ शेतकºयांनी बियाण्यांसाठी आॅनलाईन नोंदणी केली. या शेतकºयांना विविध प्रकारचे एकूण  ९७५४.४ क्विंटल बियाणे बांधावर पोहचविण्यात आले. यामध्ये सोयाबीन बियाणे ८८६६.५० क्विंटल, तूर बियाणे ४१९.८५ क्विंटल, कापूस १८.११ क्विंटल, मूग १५२.६१ क्विंटल, उडीद १९६.०५ क्विंटल, ज्वारी १०१.२८ क्विंटल अशा बियाण्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी