शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

वाशिम : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त १२ जानेवारीला शालेय मॅरेथॉन स्पर्धा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 19:13 IST

वाशिम: राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोकलगावच्या श्री स्वामी विवेकानंद विद्यालय व महाविद्यालयाच्या वतीने १२ जानेवारीला शालेय विद्यार्थ्यांकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देसहभागी होण्याचे आवाहन: क्रीडा अधिकारी कार्यालयाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोकलगावच्या श्री स्वामी विवेकानंद विद्यालय व महाविद्यालयाच्या वतीने १२ जानेवारीला शालेय विद्यार्थ्यांकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणेअंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोकलगाव (ता. वाशिम) येथील श्री स्वामी विवेकानंद विद्यालय व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युगाचार्य स्वामी विवेकानंद यांचा १२ जानेवारी हा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त यादिवशी सकाळी ९ वाजता शालेय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत शाळा, शैक्षणिक संस्था, युवक मंडळांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. 

टॅग्स :washimवाशिमMarathonमॅरेथॉन