शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

वाशिम: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाकरणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा गौरव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:49 PM

वाशिम: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाज विकासात योगदान देणाऱ्या  महिला आणि युवतींचा महात्मा फुले कलारसिक बहुउद्देशिय संस्था, महात्मा ज्योतीबा फुले समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देमाळी युवा मंचचे अध्यक्ष अशोक राऊत यांच्या पुढाकाराने २१ जानेवारी रोजी सायंकाळी सावित्रीबाई फुले जयंती पर्वाचे आयोजन यानिमित्त करण्यात आले होते.यावेळी राज्यातील नामवंत कवी, कवीयत्रींचे गित व कवी संमेलनही उत्साहात पार पडले.समाज विकासात योगदान देणाऱ्या  महिला आणि युवतींचा महात्मा फुले कलारसिक बहुउद्देशिय संस्था, महात्मा ज्योतीबा फुले समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

वाशिम: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाज विकासात योगदान देणाऱ्या  महिला आणि युवतींचा महात्मा फुले कलारसिक बहुउद्देशिय संस्था, महात्मा ज्योतीबा फुले समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.  तालुक्यातील विठ्ठल रुक्मीणी संस्थान परिसर सोनखास येथे माळी युवा मंचचे अध्यक्ष अशोक राऊत यांच्या पुढाकाराने २१ जानेवारी रोजी सायंकाळी सावित्रीबाई फुले जयंती पर्वाचे आयोजन यानिमित्त करण्यात आले होते. यावेळी राज्यातील नामवंत कवी, कवीयत्रींचे गित व कवी संमेलनही उत्साहात पार पडले.

 सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी होते. उद्घाटक म्हणून रामदास डोंगरे, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजु पाटील राजे, जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर, बी.एच. पवार, सामाजीक कार्यकर्त्या अ‍ॅड. भारती सोमाणी, वैभव इंगोलेकर, उज्वल शेंदुरकर, ईश्वर ढगे, राहुल राऊत, जगदीश राऊत, सागर राऊत, प्रा. सपकाळ आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृषाली देवकर परतवाडा, कांचन वीर यवतमाळ, डॉ. सुलभाताई ठक बार्शीटाकळी, अ‍ॅड. भारती सोमाणी वाशिम, खोब्रागडे, राणी पवार, अलका गोर्डे, धनगर, संगीता ठग, विद्या पाढेण, सोनू राऊत आदी सावित्रींच्या लेकींचा गौरव करण्यात आला.  तदनंतर महाराष्ट्रातील नामवंत कवींनी वºहाडी, हास्य, तसेच शेतकरी आत्महत्या, हागणदारी, कॅशलेश व विविध समस्यांवर प्रबोधन करणाºया दर्जेदार कविता सादर करुन उपस्थितांना जिंकले. त्यामध्ये सुहास देशमुख, डॉ. शाम ठक, अरुण ढोणे, किशोर पवार, सुहास देशमुख आदिंसह कवीयत्रींचा समावेश होता. ग्रामीण व शहरी संस्कृतीचेही यावेळी दर्शन कवितेतून सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अशोक राऊत यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर, महिला व जनतेची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिम