शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : मानोरा तहसीलदारांच्या खुर्चीला दिले निवेदन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 01:01 IST

मानोरा : नाफेडद्वारा तूर खरेदी करावी, कोरेगाव भीमा येथील घटनेतील आरोपींना अटक करून कारवाई करावी, या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी गेलेल्या काँग्रेस पदाधिकार्‍यांना तहसीलदार अनुपस्थित आढळले. शेवटी मानोरा तालुका काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांच्या खुर्चीलाच निवेदन दिले.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचा आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : नाफेडद्वारा तूर खरेदी करावी, कोरेगाव भीमा येथील घटनेतील आरोपींना अटक करून कारवाई करावी, या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी गेलेल्या काँग्रेस पदाधिकार्‍यांना तहसीलदार अनुपस्थित आढळले. शेवटी मानोरा तालुका काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांच्या खुर्चीलाच निवेदन दिले.मानोरा येथील शेतकर्‍यांच्या तूर  पिकाच्या सोयीकरिता नाफेडमार्फत खरेदी करणे आवश्यक आहे. मागील वर्षीसुद्धा तूर, सोयाबीन, उडीद, मूग आदी शेतमालाची नाफेडमार्फत खरेदी केली नाही. किमान यावर्षी तरी १५ जानेवारीपर्यंत नाफेडद्वारा तूर व्हावी, या मागणीसाठी काँग्रेसचे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात गेले होते. तेथे तहसीलदार उपस्थित नसल्याचे पाहून या पदाधिकार्‍यांनी खुर्चीला निवेदन दिले. या निवेदनात नमूद आहे, की १५ जानेवारीपर्यंत नाफेडद्वारा तूर खरेदी सुरू करावी, अन्यथा १६ जानेवारी रोजी  रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावर काँग्रेसचे नेते अरविंद इंगोले, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, खविसंचे अध्यक्ष सुरेंद्र देशमुख, बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष इफ्तेखार पटेल, सुभाष राठोड, कपिल राठोड, संतोष राऊत, गजानन भवाने, अशोकराव देशमुख, रामनाथ राठोड, डॉ.अशोक करसडे, वसंता भगत, मधुसुदन राठोड, भारत आडे, तुषार पाटील, हरसिंग चव्हाण, गोविंद भोरकडे, अरविंद राऊत, महेश राऊत, भावसिंग राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत. 

दुपारी ३ वाजेपर्यंत मी कार्यालयात होतो. कोरेगाव भीमा घटनेचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर मी कामानिमित्त थोडा वेळ बाहेर गेलो होतो. त्यादरम्यान तालुका काँग्रेसचे पदाधिकारी आले होते. डॉ.सुनील चव्हाण, तहसीलदार मानोरा.

टॅग्स :washimवाशिमcongressकाँग्रेस