शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : राहुल गांधींची खासदारी रद्द, काँग्रेस आक्रमक, संकल्प सत्याग्रह आंदोलन

By संतोष वानखडे | Updated: March 26, 2023 14:19 IST

वाशिम जिल्ह्यातही संकल्प सत्याग्रह आंदोलन सुरू  करण्यात आले.

वाशिम : काॅंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर देशभरामध्ये काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. रविवारी देशभरात संकल्प सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातही संकल्प सत्याग्रह आंदोलन सुरू  करण्यात आले.वाशिम येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी १ वाजता काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक यांच्या उपस्थितीत संकल्प सत्याग्रह आंदोलनाची सुरुवात झाली असून, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा व मानोरा शहरातही आंदोलन करण्यात आले. मोठ्या ख्येने काँग्रेस कार्यकर्ते पेंडॉलमध्ये बसले आहे. खासदार राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई ही सुडबुद्धीने केली असून, याचा निषेध काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी नोंदविला.

सदस्यत्व रद्द केल्याने, देशात हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाल्याचा आरोपही करण्यात आला. यावेळी प्रदेश महासचिव ॲड. दिलीपराव सरनाईक, जि.प. उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांच्यासह राजू चौधरी, दिलीप देशमुख, गजानन गोटे, किसनराव मस्के, महादेवराव सोळंके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमcongressकाँग्रेस