शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : ६६९ शिक्षकांच्या निवडश्रेणीचा प्रश्न निकाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 17:21 IST

Washim News जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ३ डिसेंबर रोजी ६६९ शिक्षकांची यादी झळकली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून प्रलंबित असलेला शिक्षकांचा निवडश्रेणीचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ३ डिसेंबर रोजी ६६९ शिक्षकांची यादी झळकली.जि.प. शिक्षक संवर्गाचे वेतनश्रेणी प्रस्ताव मागील ३ वर्षांपासून व निवडश्रेणी प्रस्ताव वाशिम जिल्हा अस्तित्वात आल्यापासून प्रलंबित होते.  यासंदर्भात शिक्षकांच्या विविध संघटनांनी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर व रमेश तांगडे यांच्याशी चर्चा केली. सहायक प्रशासन अधिकारी गजानन खुळे व चमूने या कामी गत दीड महिन्यांपासून प्रशासकीय सोपस्कार पार पाडले. वरिष्ठ श्रेणी केंद्रप्रमुख ५, मुख्याध्यापक १६, पदवीधर शिक्षक ८, सहायक शिक्षक ४७४, उच्चश्रेणी शिक्षक ३ व अधिव्याख्याता ३ असे एकूण ५०९  वेतनश्रेणी तसेच निवडश्रेणी पदवीधर २, सहायक शिक्षक १४८, उच्चश्रेणी शिक्षक ६ व अधिव्याख्याता ४ असे एकूण १६० शिक्षक संवर्गातील वरिष्ठ निवडश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. उपरोक्त एकूण ६६९ शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे आदेश जारी करण्यात आले. या शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर झळकली आहे. गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतनश्रेणी व निवडश्रेणीचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार हा प्रश्न निकाली निघाला. पदोन्नती यासह अन्य प्रलंबित प्रश्नही निकाली काढले जातील, असे शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदTeacherशिक्षक