शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये शासन धोरणाविरुद्ध वीज कर्मचा-यांची घोषणाबाजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 15:34 IST

आपल्या विविध स्वरूपातील मागण्यांच्या पुर्ततेसाठी महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीनही कंपन्यांमधील वीज कर्मचारी व अभियंत्यांनी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात ‘एल्गार’ पुकारला

वाशिम  - आपल्या विविध स्वरूपातील मागण्यांच्या पुर्ततेसाठी महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीनही कंपन्यांमधील वीज कर्मचारी व अभियंत्यांनी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात ‘एल्गार’ पुकारला असून सोमवार, ७ जानेवारी रोजी कर्मचा-यांनी कामबंद व एकदिवसीय लाक्षणिक संप केला. यादरम्यान एकत्र जमत शासन धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, वीज कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यात विजेच्या विविध समस्या उद्भवल्याचा सूर उमटत आहे.महापारेषणमधील ‘स्टाफ सेटअप’ लागू करताना आधीची मंजूर पदे कमी करू नये, महावितरणमधील प्रस्तावित पुनर्रचना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करूनच अंमलात आणावी, शासन व व्यवस्थापनाकडून राबविण्यात येत असलेले खासगीकरण, फ्रॅन्चाईझी धोरण थांबवावे, मुंब्रा, शिळ, कळवा आणि मालेगावचे विभाग फ्रॅन्चाईझीवर खासगी भांडवलदार कंपनीने देण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी, महानिर्मिती कंपनीचे २१० एमडब्ल्यूचे संच बंद करण्याचे धोरण तत्काळ थांबविण्यात यावे, कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, बदली धोरण पुनर्विचार संघटनेसोबत चर्चा करून राबविण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने संप पुकारला. त्यात शेकडो वीज कर्मचाºयांनी सहभाग नोंदविल्याचे दिसून आले.

टॅग्स :washimवाशिम