शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : घरं मोडकळीस आल्यानं पोलिसांना राहावं लागतंय भाड्याच्या घरांमध्ये, शासनाचं दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 15:59 IST

ज्यांच्या खांद्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे, जे इतरांच्या घरांचे रक्षणकर्ते म्हणून ओळखले जातात, त्याच पोलिसांच्या डोक्यावर सुरक्षित छत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

वाशिम - ज्यांच्या खांद्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे, जे इतरांच्या घरांचे रक्षणकर्ते म्हणून ओळखले जातात, त्याच पोलिसांच्या डोक्यावर सुरक्षित छत नसल्याचं पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील हा प्रकार आहे. शासनाने त्यांना दिलेल्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणची निवासस्थानं तर अक्षरशः मोडकळीस आली आहेत. परिणामी पोलीस कर्मचा-यांना नाईलाजास्तव भाड्यांच्या घरांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे.

शिरपूरजैन (मालेगाव) येथे पोलीस स्टेशन कार्यान्वित असून आसपासच्या 50 हून अधिक गावामधील कायदा व सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी येथील पोलिसांना पार पाडावी लागते. यामुळे मुख्यालयात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, शासनाने पोलीस कर्मचा-यांना बांधून दिलेली घरे सद्यस्थितीत अत्यंत जुनाट झाली असून त्यात वास्तव्य करणे धोकादायक ठरले आहे. 

परिणामी, गेल्या अनेक वर्षांपासून निवासस्थाने सोडून पोलीस कर्मचा-यांनी भाड्याच्या घरांमध्ये वास्तव्य करणे पसंत केले आहे. यामुळेच काही कर्मचारी मालेगाव येथे वास्तव्याला असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन मोडकळीस आलेली निवासस्थाने पाडून त्याठिकाणी नव्याने निवासस्थाने उभारावीत, अशी मागणी जोर धरत आहे. 

टॅग्स :Policeपोलिसwashimवाशिम