शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

वाशिम पोलिसांकडून जुगा-यांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 8:20 PM

वाशिम पोलिसांनी गेल्या दोनच दिवसांत पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगारांवर धाडी टाकून अंदाजे ७५ हजार रुपये किमतीच्या ५ जुन्या दुचाकी, २५०० रूपयांचा मोबाईल आणि  रोख  ८ हजार ९०० रुपये जप्त करीत ११ जणांवर मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देविविध ठिकाणी छापेरोख रकमेसह पाच दुचाकी जप्त  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  पोलिसांनी जिल्ह्यात जुगारांवर कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या पथकांकडून धाडसत्र राबविण्यात येत असून, गेल्या दोनच दिवसांत पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगारांवर धाडी टाकून अंदाजे ७५ हजार रुपये किमतीच्या ५ जुन्या दुचाकी, २५०० रूपयांचा मोबाईल आणि  रोख  ८ हजार ९०० रुपये जप्त करीत ११ जणांवर मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल केले.कारंजा ग्रामीण पोलिसांनी वाघोळा येथे दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगारांवर ६ नोव्हेंबर रोजी धाड टाकत ९०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करीत एकूण सात जणांवर मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. बाबुलाल नरसिंग आडे , बबन रामचंद्र गव्हाणे, नरेश चरण पवार, गणेश  वाघमारे, अनिल  गजभार, पुरुषोत्तम अघमे, रामप्रसाद आडे, अशी आरोपींची नावे आहेत. त्याशिवाय मंगरुळपीर पोलिसांनी ६ नोव्हेंबर रोजीच टाकलेल्या छाप्यात अजहर अजिज शेख, तौफीक अजीज शेख, गणेश विष्णु मानवतकर, इरशान शेख बुरान शेख हे चार जण जुगार खेळतांना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ दुचाकी, १ मोबाईल आणि ८ हजार रुपयांची रोख जप्त केली. जुगारांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे बिनधास्तपणे कोठेही डाव मांडून जुगार खेळत बसणाºयांचे धाबे दणाणल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक