शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

वाशिम : परिचारिकांना संरक्षक किटच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 11:34 IST

कर्तव्यावर असलेल्या परिचारिकांना शासनाकडून संरक्षण किट अद्याप मिळाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार आणि देखभालीसाठी विविध शासकीय, निमशासकीय आणि खाजगी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकांना शासनाकडून संरक्षण किट अद्याप मिळाली नाही. परिचारिकांनादेखील पीपीटी किट व अन्य संरक्षण सुविधा देण्याची मागणी हुमानिवा नॅचरोपॅथी, योगा, आायुर्वेद, मेडीकल आणि पॅरामेडीकल परिषद व्दारा संचालित नर्सेस असोसिएशन आॅफ महाराष्ट्रच्यावतीने ९ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांसह सार्वजनिक आरोग्य विभागच्या प्रधान सचिवांकडे केली.नर्सेस असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. माया रमेश वाठोरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होत असून, राज्यात दिवसेंदिवस पिडीत रुग्णांची भर पडत आहे. या कोरोनापिडीत रुग्णाांवर उपचार आणि देखभालीसाठी डॉक्टर्ससह हजारो नर्सेस (परिचारिका) आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत आहेत. मात्र, त्यांना कोणत्याही आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने परिचारीका संघटनेमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

प्रोत्साहनपर भत्ताही नाहीकोरोना विषाणू संसर्गाच्या कालावधीत आपले कर्तव्य बजावणाऱ्या या परिचारिकांना शासनाने प्रोत्साहनपर भत्ता देणे गरजेचे आहे. प्रोत्साहनपर भत्ता मिळाला तर परिचारिकांची आर्थिक गैरसोय दूर होईल, असा आशावाद नर्सेस असोसिएशन, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कोरोना विषाणू संसर्गाच्या या काळात डॉक्टरांप्रमाणेच परिचारिकादेखील कर्तव्य बजावत आहेत. शासकीय, निमशासकीय किंवा खासगी दवाखान्यांमधील परिचारिकांना पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.- डॉ. माया वाठोरे, अध्यक्ष, नर्सेस असोसिएशन, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस