शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : नाथनंगे महाराजांच्या यात्रोत्सवनिमित्त डव्हा येथे भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 17:48 IST

मालेगाव: तालुक्यातील श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराज संस्थान येथील यात्रा महोत्सवास १८ जानेवारी प्रारंभ झाला. यानिमित्त हजारो भाविक डव्हा येथे दाखल होत आहेत. यात्रोत्सवाची सांगता २४ जानेवारी रोजी रथ सप्तमीच्या दिवशी महाप्रसाद वितरणाने होणार आहे.          

ठळक मुद्देशाश्वत महापुजा,  भागवत सप्ताहाचे आयोजन 

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव: तालुक्यातील श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराज संस्थान येथील यात्रा महोत्सवास १८ जानेवारी प्रारंभ झाला. यानिमित्त हजारो भाविक डव्हा येथे दाखल होत आहेत. यात्रोत्सवाची सांगता २४ जानेवारी रोजी रथ सप्तमीच्या दिवशी महाप्रसाद वितरणाने होणार आहे.          गुरुवारी १८ जानेवारी रोजी सकाळी ५.०० वाजता श्री नाथनंगे महाराज, विश्वनाथ बाबा व संस्थानमधील देवतांच्या मूर्तिंची शाश्वत महापुजा विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आली.यावेळी संस्थानचे अध्यक्ष बाबुराव घुगे  सचिव डॉ. निवासराव मुंढे, नारायणराव घुगे, गोवर्धन महाराज गोविंदराव सांगले, सुभाषराव घुगे, आदि उपस्थित होते. या यात्रोत्सवानिमित्त श्रीमद भागवत सप्ताह व विश्वजीवन ग्रंथ सामुदायिक पारायणास  सुरुवात झाली. यात्रा महोत्सवात गायत्री जप, श्री विश्वनाथ महाराजकृत अभिषेक व हवन वेद शास्त्र संपन्न शशिकांत देव यांच्या आचार्यत्वाखाली होत आहेत. हभप नारायण महाराज खडकीकर यांच्या वाणीतून श्रीमद भागवत वाचन करण्यात येत आहे. हरीनाम सप्ताह हभप  सिताराम महाराज  खानझोडे यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे, श्री विश्वाजीवन ग्रंथ व्यासपीठ, हभप श्री गोवर्धन महाराज राऊत सांभाळणार आहेत. सप्ताहात सकाळी ५ .०० ते ६.०० काकडा, श्रीमद भागवत कथा सकाळी १०.००ते दुपारी १२.०० वाजता  व सायंकाळी ६.००ते  ७.०० हरिपाठ, श्रीहरिकीर्तन रात्री ८.०० ते १०.०० हरिकीर्तन होणार आहे. या भागवताच्या समाप्तीनिमित्त गुरुवार रोजी हभप सिताराम महाराज खांझोडे आसेगाव पेन यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. नंतर श्री नाथ नंगे महाराज यांचा पालखीची मिरवणूक निघेल २५ जानेवारी गुरुवार रोजी हभप श्री नारायण महाराज खडकीकर यांचे किर्तन चाकातीर्थावर होणार यात्रा महोत्सवाची सांगता २४ जानेवारी ला महाप्रसादाने होणार आहे. या यात्रोत्सवात १ लाख  भाविक घेणार आहेत.  

टॅग्स :washimवाशिम