शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

वाशिम: प्रेमीयुगलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 13:06 IST

वाशिम: येथिल महाराणा प्रताप चौकामधील एका आखाड्यामधे प्रेमीयुगलाने (दोघेही रा. वाशिम) गळफास घेऊन आत्महत्या केली.

वाशिम: येथिल महाराणा प्रताप चौकामधील एका आखाड्यामधे प्रेमीयुगलाने (दोघेही रा. वाशिम) गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारला सकाळी उघडकीस आली. येथिल महाराणा प्रताप चौकामधे वास्तव्यास असलेला युवक आशिष उमेश दिक्षीत (वय २८) व कान्होपात्रा माधव राऊत (वय २२) या दोघांचे एकमेंकावर प्रेम होते. दोघांनीही सोमवारला पहाटे एका आखाड्यामधील आडव्या लोखंडी पोलला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी युवतीने गळ्यामध्ये मंगळसुत्र,पायामधे जोडवे व  भांगेमधे कुंकू भरलेले आढळून आले. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहली. त्यामधे आम्ही एकमेंकावर प्रेम करत असून आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये असा उल्लेख होता. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक अश्विनी धोंडगे, सहा. पोलीस उपनिरिक्षक भास्करराव देशमुख,  जमादार  सिध्दार्थ राऊत, पोलीस शिपाई भगवान मुकाडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिमSuicideआत्महत्या