शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या पित्याला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 19:51 IST

वाशिम : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी जिल्हा सत्र व अतिरिक्त न्यायालयाने  पित्याला जन्मठेप व १0 हजार रुपये दंडाची शिक्षा २८ डिसेंबरला सुनावली. 

ठळक मुद्देवाशिम जिल्हा सत्र व अतिरिक्त न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी जिल्हा सत्र व अतिरिक्त न्यायालयाने  पित्याला जन्मठेप व १0 हजार रुपये दंडाची शिक्षा २८ डिसेंबरला सुनावली. रिसोड तालुक्यातील बेलखेड येथे नराधमाने मुलगी-वडीलाच्या नात्याला काळीमा फासत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वर्षापूर्वी अत्याचार केले होते. सदर मुलीची तपासणी अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात २२ जुन २0१६ रोजी करण्यात आली. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पीडीत मुलीने   तिच्यावर पित्यानेच अत्याचार केल्याचे सांगितले. यानंतर  शिरपूर पोलिसांनी  पित्याविरोधात २८ जून २0१६ रोजी ३७६ (एन), ६ बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करून  न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. दरम्यान, पीडीत मुलीस नाशिक येथील वात्सल्य  वसतीगृहात पाठविण्यात आला होते. ९ ऑगस्ट २0१६ मध्ये तिने एका अपत्यास जन्म दिला.  जन्मानंतर अपत्य लगेच मरण पावले होते. सदर प्रकरणात १७ पुराव्यांची तपासणी केल्यानंतर जिल्हा सत्र व अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश क्र,१ के. के. गौर यांनी आरोपीला जन्मठेप आणि १0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.     या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अँड. अभिजीत व्यवहारे काम पाहीले. 

डिएनए अहवाल ठरला महत्वाचा!पीडीत मुलीने दिलेल्या अपत्याचा आणि आरोपीची डिएनए चाचणी करण्यात आली. डिएनए चाचणीचा अहवाल आणि पीडीतेच्या साक्षीवरुन न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालय