शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Washim: मतदानादरम्यान कायदा-सुव्यवस्थेसाठी ‘खाकी’ सज्ज, ३०३३ पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात

By संतोष वानखडे | Updated: April 25, 2024 14:45 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला व यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ‘खाकी’ सज्ज झाली आहे.

- संतोष वानखडेवाशिम - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला व यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ‘खाकी’ सज्ज झाली असून, जिल्ह्यात ३०३३ पोलिस अधिकारी व कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमधील १०७६ मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त राहणार आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबतच सीआयएसएफ आणि केरळ एसाआरपीकडून कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात येणार आहे. याशिवाय सोशल मीडियावरदेखील सायबर सेलचे विशेष लक्ष राहणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाने केले. कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल, असे वर्तण कोणीही करू नये, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, नियमाचे पालन करावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाने केले.  इतर जिल्ह्यातूनही मनुष्यबळमतदान प्रक्रियेदरम्यान बंदोबस्तासाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू नये म्हणून इतर जिल्हयातून मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले. नाशिक, छत्रपती संभाजी नगर, पुणे ग्रामीण, गोंदिया, सोलापूर, अहमदनगर, सीआयएसएफ आणि केरळ येथून बंदोबस्तासाठी मनुष्यबळ उपलब्ध झाले. 

वाशिम जिल्हा पोलीस बंदोबस्त- जिल्हा पोलिस अधीक्षक - ०१- अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक - ०१ - पोलीस उपधीक्षक - ०१ - पोलिस निरीक्षक - १७ - सहायक पोलीस निरीक्षक - १०३ - पोलीस कॉन्सटेबल - १७६०  - होमगार्ड - ११५०

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४