शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : एमएएसई  स्कुलच्या ५ विद्यार्थ्यांना आॅलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:33 IST

वाशिम: स्थानिक एमएसएसई प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या (नारायणाज किड्ज) विद्यार्थ्यांनी जी.के. आॅलिम्पियाड  परिक्षेत यंदाही घवघवीत यश मिळविले.

ठळक मुद्देतीन विद्यार्थ्यांनी विभागीय, तर दोन विद्यार्थ्यांनी शालेयस्तरावर सुवर्णपदक पटकावून शाळेचा लौकिक कायम ठेवला आहे.सोहन शर्मा व प्रणली कवडे हे सुवर्ण पदकांचे मानकरी ठरले. अभिजित कडक या विद्यार्थ्याला जी.के. या विषयात रौप्य पदकावर समाधान मानवे लागले, तर वरुण धुमकेकर कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

वाशिम: स्थानिक एमएसएसई प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या (नारायणाज किड्ज) विद्यार्थ्यांनी जी.के. आॅलिम्पियाड  परिक्षेत यंदाही घवघवीत यश मिळविले. या शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी विभागीय, तर दोन विद्यार्थ्यांनी शालेयस्तरावर सुवर्णपदक पटकावून शाळेचा लौकिक कायम ठेवला आहे. याबद्दल शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला.  

या आॅलिम्पियाड परिक्षेमध्ये एमएसएसई प्रायमरी इंग्लिश स्कुलचे एकूण ३ विद्यार्थी विभागीय स्तरावर सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. त्यामध्ये रोहन शेळके, दुर्गेश शेळके, संस्कृती पवार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय शालेय स्तरावर सोहन शर्मा व प्रणली कवडे हे सुवर्ण पदकांचे मानकरी ठरले, तसेच विद्यार्थी गटातून अभिजित कडक या विद्यार्थ्याला जी.के. या विषयात रौप्य पदकावर समाधान मानवे लागले, तर वरुण धुमकेकर कांस्यपदकाचा मानकरी ठरला. हे सर्व विद्यार्थी वर्ग २ ते ७ वी पर्यंतचे असून इतक्या कमी वयात त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेचे संचालक अनिल धुमकेकर, अतुल धुमकेकर व प्राचार्या शिवकन्या जल्लेवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला.  या विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षकवृंद सारिका धुमकेकर, स्रेहा कांघे, जयश्री पाचपोर, रेणूका जोशी, प्रशांत शेळके, शिवाजी गोटे, अंकिता शेवलकर, योगेश ढेकणे, शंकर गोअ‍े, गणेश धामणे, उमेश चव्हाण, सिमा आरवाडे, अनंत मराठे, उज्वला इंगळे, मंजुषा देशपांडे, शिवाजी गोटे, राधा थेरले, राणी चौधरी, विभा अनसिंगकर यांचे मार्गदर्शन लाभले. सत्कार कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सोनू ताजणे, सारीका शेळके, बंडू इंगोले, अंभोरे, आरु यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा