शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील नगर पालिका, नगर पंचायतचे कर्मचारी बेमुदत संपावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 16:46 IST

वाशिम : जिल्ह्यातील चार नगर पालिका व दोन नगर पंचायतीच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, १ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारून कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील चार नगर पालिका व दोन नगर पंचायतीच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, १ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारून कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. नगर परिषद, नगर पंचायतींमध्ये कार्यरत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, रोजंदारी, कंत्राटी कर्मचारी, अनुकंपाधारकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत यापुर्वी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. मात्र, शासनाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. याविरोधात आक्रमक पवित्रा अंगिकारत महाराष्ट्र राज्य नगर पंचायत, नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटना, कर्मचारी महासंघ सलंग्न भारतीय मजदूर संघ,अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन, सफाई कामगार संघटना, रोजंदारी कर्मचारी कृती समिती, सर्व सफाई कामगार संघटना, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनांमधील कर्मचाºयांनी आंदोलनात्मक पवित्रा अंगिकारला आहे. त्यानुसार, १५ डिसेंबरला या कर्मचाºयांनी धरणे आंदोलन केले होते. मागण्या मान्य न झाल्याने  २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत शासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. याहीऊपरही मागण्यांची दखल न घेतल्या गेल्याने अखेर नगर परिषद, नगर पंचायतींमध्ये कार्यरत सर्व कर्मचाºयांनी आक्रमक पवित्रा अंगिकारत मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला असून काम बंद आंदोलन केले जात आहे. यामुळे नागरिकांची अत्यावश्यक कामे खोळंबली असून शासनाने कर्मचाºयांच्या मागण्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिकाEmployeeकर्मचारीStrikeसंप