शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

एन.एस.यू.आय.ची वाशिम जिल्हा कार्यकारिणी घोषित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:26 IST

वाशिम - स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत एन.एस.यू.आय.ची (नॅशनल स्टूडन्ट युनियन आॅफ इंडिया) जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून, यावेळी अमरावती विद्यापीठ उपकेंद्रासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत एन.एस.यू.आय.ची (नॅशनल स्टूडन्ट युनियन आॅफ इंडिया) जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून, यावेळी अमरावती विद्यापीठ उपकेंद्रासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार अमित झनक होते. यावेळी रिसोड, मालेगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबुराव शिंदे, कारंजा, मानोरा विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष राज चौधरी यांची उपस्थिती होती. एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष म्हणून अक्षय वानखेडे यांची निवड झाल्यानंतर जिल्हा कार्यकारिणी गठीत होणे बाकी होते. आमदार अमित झनक यांच्या नेतृत्त्वात या कार्यकारिणीतील काही पदाधिकाºयांची निवड जाहिर करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ओम शेळके, जिल्हा सचिव म्हणून योगेश्वर वानखेडे, कारंजा तालुकाध्यक्षपदी अक्षय बनसोड, कारंजा शहराध्यक्षपदी पुष्पक पाचडे, रिसोड तालुकाध्यक्षपदी अजय संजय चव्हाण, रिसोड तालुका उपाध्यक्षपदी विकास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाºयांचे आमदार झनक यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या संघटन वाढीसंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाचे उपकेंद्र वाशिम येथे लवकरात लवकर व्हावे यासाठी एनएसयुआयच्या पदाधिकाºयांनी अमित झनक यांच्याशी चर्चा  केली. विद्यापीठ उपकेंद्रासाठी एनएसयुआयच्या माध्यमातून आंदोलन उभे करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. रिसोड, मालेगाव विधानसभा मतदारसंघातील युवक काँग्रेसच्या संघटन वाढीसंदर्भात बाबुराव शिंदे यांनी आमदारांशी चर्चा केली.

टॅग्स :washimवाशिमcongressकाँग्रेसStudentविद्यार्थी