शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये निघाली संविधान गौरव रॅली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 15:40 IST

वाशिम : समाज कल्याण विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने वाशिम शहरात संविधान सन्मान दिनानिमित्त सोमवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव रॅली काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समाज कल्याण विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने वाशिम शहरात संविधान सन्मान दिनानिमित्त सोमवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव रॅली काढण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करून रॅलीला सुरवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीचा समारोप सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला. त्याठिकाणी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त माया केदार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे शाखा अधिकारी अ‍ॅड. गव्हाणे, जात पडताळणी समितीचे अधिकारी छाया कुलाल व प्राचार्य  देशमुख आदिंची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन झाल्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाखा कार्याध्यक्ष पी.एस. खंदारे  यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देवून भारतीय संविधानाचा पोवाडा सादर केला. कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमConstitution Dayसंविधान दिन