शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वाशिम शहर महिला काँग्रेस कमेटी कार्यकारणी घोषीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:25 IST

वाशिम :  जिल्हा काँग्रेस कमेटी कार्यालयात अ‍ॅड.दिलीपराव सरनाईक, जावेद परवेज डॉ. विशाल सोमटकर, राजुभाउ चौधरी, चाँदबी शे.हाशम यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्हा काँग्रेस कमेटी कार्यालयात अ‍ॅड.दिलीपराव सरनाईक, जावेद परवेज डॉ. विशाल सोमटकर, राजुभाउ चौधरी, चाँदबी शे.हाशम यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. वाशिम शहरात महिला काँग्रेसचेपक्ष संघटन मजबुत करण्यासाठी सर्व जातीधर्माला योग्य न्याय देवून शहर महिला काँग्रेस कार्यकारणीची घोषणा करून त्यांनी नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यामध्ये शहर उपाध्यक्षपदी मंगलाताई आकुमार, रेशमा मोहीत ठाकूर, अलकाबाई अरूण पुनेवार, नसीमबी युसूफखा, जयश्री राहूल जोगी तर सरचिटणीसपदी दिपामाला ज्ञानेश्वर पाईकराव, सकीनाबी शेख इस्माई, कविता कोमलराव गावंडे, परविन चौधरी, हमीद चौधरी, वैशालीनारायण ठाकरे, शोभा राजू वानखेडे, तर सचिवपदी धृपताबाई हरिभाउ राउत, कवाित विधाटे, संगीता संतोष भडके, शमीमबी शेख गफारर, फिरोजाबी शेख महेबुब, किरण शिंदे, शारदा अग्रवाल तसेच संघटन सचिव पदी आशा राजू रोकडे रोनाबी शेरखॉ, कांताबाई गणेश गवळी, रुख्मीनाबाई नंदू ठाकरे, आशा सुधाकर ढेंबरे, सुलताना शेख बब्बु, सिमा हिरा भडके, रानी निल उलेमालेक,  अनिता अशोक इरतकर, तर कार्यकारिणी सदस्यपदी जुलेखॉ बी शेख महेमुद, सफुराबी शेख जीत, रेवती कुळकर्णी, मिरा चोपडे, जाहेदाबी मो.इस्माईल, आशियाबी सैय्यद मकसुद, सुलता खानम, सहीला खातून, शबनम तबसूम, सगीरा तबसूम, मुमताज बी, अनिसाबी, आयशाबी , नाजेराबी या प्रसंगी गजाननराव भोने, निर्मलकुमार बंसतवाणी, महादेव सोळंके, मधूकरराव खरात, कैलास थोरात, सुनिल मापारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमcongressकाँग्रेस