शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

वाशिम : बसची दुचाकीला धडक; दोन भाऊ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 01:53 IST

मानोरा (वाशिम) : एस.टी.बसने दुचाकीला धडक दिल्याने दोघे भाऊ घटनास्थळावरच ठार झाल्याची घटना मंगरुळपीर - मानोरा रस्त्यावरील रोहणा फाट्याजवळ ९ जानेवारी रोजी घडली. 

ठळक मुद्देमंगरुळपीर-मानोरा रस्त्यावरील रोहणा फाट्याजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : एस.टी.बसने दुचाकीला धडक दिल्याने दोघे भाऊ घटनास्थळावरच ठार झाल्याची घटना मंगरुळपीर - मानोरा रस्त्यावरील रोहणा फाट्याजवळ ९ जानेवारी रोजी घडली. मंगरुळपीरवरून मोतसावंगा येथील विजय बालाजी बोंडे (वय २२) व विष्णू बालाजी बोंडे (वय १९) हे दोघे भाऊ नुकतीच खरेदी केलेल्या दुचाकीने मानोराकडे येत होते. दरम्यान, रोहणा फाट्याजवळ वळण रस्त्यावर भरधाव जाणार्‍या एस.टी.बस क्रमांक एम.एच.४0 एन.८४५३ या बसने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघे भाऊ जागीच ठार झाले. सदर घटना घडल्याची वार्ता परिसरात पसरताच बघ्यांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. अपघात घडल्यानंतर एस.टी.बसचालकाने मानोरा पोलीस स्टेशनला माहिती दिली.

टॅग्स :Accidentअपघातwashimवाशिम