शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : भाजपाने केला गुजरात, हिमाचल विजयाचा जल्लोष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 20:18 IST

वाशिम : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टींने विजय मिळविल्याचा आनंद जिल्हयात भाजपाच्यव तिने करण्यात आला . भाजपा वाशीम शहर व तालुका शाखेच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी चौक येथे ढोलताशांच्या गजरात व फटाके फोडून साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी चौकात ढोलताशाचा गजर फटाके फोडून केला आनंद साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टींने विजय मिळविल्याचा आनंद वाशिम जिल्हयात भाजपाच्यव तिने करण्यात आला . भाजपा वाशीम शहर व तालुका शाखेच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी चौक येथे ढोलताशांच्या गजरात व फटाके फोडून साजरा करण्यात आला.गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात मतदारांनी भाजपाला कौल दिल्यामुळे भाजपाला दुहेरी सत्ता मिळाली. या विजयाचा आनंद भाजपा शहर व तालुका शाखा तसेच भाजयुमोच्या वतीने जल्लोष करुन साजरा करण्यात आला.  यावेळी भाजपा पदाधिकार्‍यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हारार्पण करुन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर सर्वाना पेढे वाटण्यात आले. यावेळी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली होती. यावेळी आमदार लखन मलीक, भाजपा जिल्हा सरचिटणीस धनंजय रणखांब, शहर अध्यक्ष धनंजय हेंद्रे, तालुका अध्यक्ष बंडु पाटील महाले, अनुसुचीत जाती प्रदेश चिटणीस नितेश मलीक, अपंग आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल कुळकर्णी, न.प. सभापती राहुल तुपसांडे, निलेश जैस्वाल, सुनिल तापडीया, संतोष तोंडे, मिठुलाल शर्मा, भिम जिवनाणी, नगरसेविका करुणाताई कल्ले, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. उषा वानखेडे, नगरसेवक गौतम सोनोने, प्रभाकर पद्मणे, भाजयुमो शहर अध्यक्ष पवन जोगदंड, जीवन अग्रवाल, कपिल सारडा, रमेश मुंदडा, धनाजी सारसकर, आशुतोष राऊत, रोहित चांदवाणी, लक्ष्मीकांत चिपडे, कैलास मुगवानकर, सचिन शर्मा, गणेश खंडाळकर, जयेश आंबटपुरे, प्रल्हाद गोरे, गणेश जगताप, मनिष मंत्री यांच्यासह शेकडो भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमBJPभाजपा