शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : फसवणुक प्रकरणात आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 15:55 IST

वाशिम शहर पोलिसांनी दोघांविरूध्द २९ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यापैकी महादेव पाठे याला तात्काळ अटक केली होती. त्यानंतर आदित्यनारायण मिश्र (वय ३५, रा. बोरी अडगाव जि. बुलडाणा) याला अटक करण्यात आली. 

ठळक मुद्देउत्कृष्ट स्मॉल फायनान्स कंपनीत कार्यरत दोघांनी पाच लाखांचे आमिष दाखवून ४.८० लाखांनी फसवणूकयाप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशनल मध्ये काळे व पाठे या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.मिश्र याला न्यायालयाने ४ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील उत्कृष्ट स्मॉल फायनान्स कंपनीत कार्यरत दोघांनी पाच लाखांचे आमिष दाखवून ४.८० लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी दोघांविरूध्द २९ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यापैकी महादेव पाठे याला तात्काळ अटक केली होती. त्यानंतर आदित्यनारायण मिश्र (वय ३५, रा. बोरी अडगाव जि. बुलडाणा) याला अटक करण्यात आली. वसंतवाडी (ता. मंगरूळपीर जि. वाशिम) येथील संगिता राजेश जाधव यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, उत्कृष्ट स्मॉल फायनान्स मार्फत बचत गटांना कर्ज मंजूर करून देण्याचे त्या काम करतात. या कर्जाच्या वसुलीसाठी लोनसुने ले -आऊट येथील निलेश गोविंदा काळे व महादेव विठ्ठल पाठे हे येत असल्याने ओळख झाली. या ओळखीतून त्यांनी ५० हजार आगाऊ दिल्यास पाच लाख रूपये तातडीने कर्ज मंजूर करून देण्याचे अमिष दाखविले. त्यानुसार जाधव यांनी काही ग्राहकांसोबत दोघांची ओळख करून दिली. या दोघांनी कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली अनेक ग्राहकांकडून  तब्बल ४ लाख ८० हजार रूपये जमा करून पोबारा केला. त्यानंतर चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशनल मध्ये काळे व पाठे या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी महादेव पाठे याला पोलीसांनी गजाआड केले होते. पोलीसांनी पाठे याची कसुन चौकशी केली असता त्याने बुलडाणा जिल्ह्यातील आदित्यनारायण मिश्र याचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचे उघड केले. त्यावरून डी.बी. पथकाचे प्रमुख अमित जाधव व पोलीस शिपाई ज्ञानेदेव म्हात्रे या दोघांनी मिश्र याला ताब्यात घेऊन चौकशीअंती त्यालाही ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली. मिश्र याला न्यायालयाने ४ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :washimवाशिमfraudधोकेबाजीCrimeगुन्हा