शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीचे उल्लंघन; नवरी, नवरदेवासह सात जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 16:39 IST

नवरी, नवरदेवासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु. : येथील पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या ग्राम कुपटी येथे २१ एप्रिल रोजी विवाह पार पडला. त्यात नियमापेक्षा अधिक लोकांनी सहभागी होऊन संचारबंदीचे उल्लंघन केले. याप्रकरणी पोलिस पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून नवरी, नवरदेवासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कुपटी येथील रहिवासी प्रल्हाद मोकोडे यांची मुलगी वैशाली मोकोडे (१९) हिचा विवाह अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील रहिवासी महादेवराव कंटाळे यांचा मुलगा मोहन कंटाळे (२४) याच्याशी झाला; मात्र या लग्नाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही, शिवाय दोन्ही पक्षांकडून पाचपेक्षा अधिक लोक या लग्नात सहभागी झाले. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन झाले. ही बाब लक्षात येताच येथील पोलीस पाटील स्वाती निंघोट यांनी धनज पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कामरगाव चौकीला माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी नवरी, नवरदेवासह महादेवराव कंटाळे, शामराव कºहाळे, प्रल्हाद मोकोडे, लता मोकोडे, माधुरी लसनकार यांच्यावर भादंविचे कलम १८८, २६९ व साथ रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी