शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 11:23 IST

प्रशासनाच्यावतिने सुध्दा कोणतीच पाहणी केल्या जात नसल्याने दुकानदारही बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ फुटचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रवेश देवू नये असे आदेश जिल्हाधिकारी यांचे असतांना प्रशासनाचे दुर्लक्ष व होत नसलेल्या कारवाईमुळे जिल्हाधिकरी यांच्या आदेशाला दुकानदारांनी ‘खो’ दिल्याचे लोकमतच्यावतिने १ आॅगस्ट रोजी केलेल्या पाहणीवरुन दिसून आले.जल्ह्यात ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार असून याबाबतची सुधारित नियमावली १ आॅगस्ट २०२० पासून लागू करण्यात आली. यामध्ये पूर्वीप्रमाणेच नियम असून काही बदल करण्यात आले आहेत. दुपारी दोन वाजता होणारी दुकाने आता सायंकाळी ५ वाजता बंद होणार आहेत. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास अथवा दुकानांसह कुठेही गर्दी आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश असताना दुकानदार या आदेशाला जुमानत नसल्याचे शहरातील पाटणी चौक, पाटणी कर्मर्शियल कॉम्पलेक्स, शिवाजी चौकासह शहरातील अनेक ठिकाणी दिसून आले. प्रशासनाच्यावतिने सुध्दा कोणतीच पाहणी केल्या जात नसल्याने दुकानदारही बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत आहेत.

रिसोडच्या व्यापाऱ्यांनी घेतली धास्तीरिसोड शहरामध्ये ईदनिमित्त ३१ जुलै रोजी कापडाच्या दुकानामध्ये मोठया प्रमाणात गर्दी असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. दुकानामध्ये ५ व्यक्तीच्यावर ग्राहक नसावेत असे आदेश असतांना चक्क त्या दुकानामध्ये २५ च्यावर ग्राहक आढळून आले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात आल्याने रिसोडच्या व्यापाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे रिसोड येथील दुकानातील पाहणीवरुन दिसून आले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक