शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वीज भारनियमनाविरोधात मुंगळावासी आंदोलनाच्या पवित्र्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 16:27 IST

भारनियमन कमी करण्याच्या मागणीसाठी गाावकºयांनी १० नोव्हेंबरला कनिष्ठ अभियंता कार्यालयावर धडक देत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंगळा (वाशिम) - मालेगाव तालुक्यातील चांडस फिडरवरून १२ तासांपेक्षा अधिक भारनियमन होत असल्याने मुंगळा येथील ग्रामस्थ त्रस्त झाले. दरम्यान, भारनियमन कमी करण्याच्या मागणीसाठी गाावकºयांनी १० नोव्हेंबरला कनिष्ठ अभियंता कार्यालयावर धडक देत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.चाडंस गावठाण फिडरवरून वीजपुरवठा असलेल्या गावांत १० आॅक्टोबरपासुन १२ तासांचे वीजभारनियमन घेतले जात आहे. याव्यतिरिक्त तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडीत राहतो. यामुळे गावकºयांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. पाणी असूनही वीजपुरवठ्याअभावी सिंचन करता येत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. याकडे महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी  सामाजिक कार्यकर्ते गणेश मोहळे, ग्राम पंचायत सदस्य विलास राऊत, माळी युवा संघांचे तालुका अध्यक्ष विनोद राऊत, गजानन महाजन, रमेश भादुर्गे, भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रविण वायकर,  प्रकाश राऊत, अनंता कुटे, सत्यनारायण राऊत, बंडू राऊत, सिद्धेश्वर केळे यांच्यासह ग्रामस्थांनी १० नोव्हेंबरला महावितरणच्या कनिष्ठ अभियंता कार्यालयावर धडक देत भारनियमन कमी करण्याची एकमुखी मागणी केली. तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करणे आणि भारनियमन कमी न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण