शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ आत्मबळ यात्रेचे सोमवारी वाशिम जिल्ह्यात होणार आगमन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 21:16 IST

वाशिम : विदर्भाची सद्य:स्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतक-यांचे विविध प्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योगधंदे, भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद यासह इतर प्रश्नांवर विदर्भातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढली आहे. या यात्रेचे आगमन ५ फेब्रुवारीला वाशिम, मंगरूळपीर येथे होत असून विदर्भप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविदर्भाची सद्यस्थिती व शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर होणार विचार मंथन‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघांमधून भ्रमण करणार! प्रथम टप्प्यात विदर्भातील ११ जिल्ह्यांना भेटी देणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विदर्भाची सद्य:स्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतक-यांचे विविध प्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योगधंदे, भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद यासह इतर प्रश्नांवर विदर्भातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढली आहे. या यात्रेचे आगमन ५ फेब्रुवारीला वाशिम, मंगरूळपीर येथे होत असून विदर्भप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघांमधून भ्रमण करणारी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ प्रथम टप्प्यात, विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील जनतेची आस्था असलेल्या ११ ठिकाणी भेटी देणार आहे. यामाध्यमातून विदर्भाबद्दल जनतेशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. शेतकºयांना आत्मबळ देण्यासाठी, त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व बेरोजगार युवकांचे परजिल्ह्यांमध्ये रोजगारासाठी होणारे स्थलांतरण थांबविण्यासाठी यामाध्यमातून उद्बोधन केले जाणार आहे. मंरूळपिरच्या श्री बिरबलनाथ संस्थानमध्ये ५ फेब्रुवारीला ही यात्रा येत असून त्यानंतर वाशिम येथील जनतेशी संवाद साधला जाणार आहे. विदर्भप्रेमींनी यात्रेच्या स्वागतासाठी व आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमAshish Deshmukhआशीष देशमुख