शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उडदाच्या एकरी उत्पादनात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:26 IST

यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका  उडीद उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. एकरी दोन ते  तीन क्विंटलदरम्यान उत्पादन येत असल्याने शे तकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त अल्प पावसाचा फटकालागवड खर्चही वसूल होईना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका  उडीद उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. एकरी दोन ते  तीन क्विंटलदरम्यान उत्पादन येत असल्याने शे तकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाची अनियमितता शे तकर्‍यांनी अनुभवली. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर  पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे काही शेतकर्‍यांना  दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतरही पावसात  सातत्य राहिले नाही. ऐन शेंगा भरण्याच्या कालावधी तदेखील समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे  आता उडीद उत्पादनात प्रचंड घट येत असल्याचे  पळसखेडा येथील प्रगतशील शेतकरी सुभाष बाळासाहेब  खरात यांनी सांगितले. उडीद पिकासाठी शेतकर्‍याला  एका एकराला सरासरी साडेतीन ते चार हजार रुपये  लागवड खर्च येते. आता उत्पादनात प्रचंड घट येत  असल्याने शेतकर्‍यांचे बजेट कोलमडत असल्याचे  दिसून येते. काही ठिकाणी तर लागवड खर्चही वसूल हो त नसल्याची परिस्थिती आहे. एरव्ही चार ते सहा क्विंटलदरम्यान एकरी उत्पादन होत  असते. यावर्षी एक ते तीन क्विंटलदरम्यान उत्पादन होत  असल्याने उत्पादनातील घट जवळपास निम्म्यावर आली  आहे. लागवड खर्चावर आधारित हमीभाव नसल्याने शे तकर्‍यांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे.