शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा-शेलू रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक; युवक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 17:32 IST

वाशिम : कारंजावरून मालेगावकडे जाणाºया ट्रकने विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी वाहनास जोरदार धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कारंजावरून मालेगावकडे जाणाºया ट्रकने विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी वाहनास जोरदार धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास कारंजापासून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या कारंजा-शेलू रस्त्यावर घडली.याबाबत सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, वाशिम येथील नालंदा नगरमध्ये सासूरवाडी असलेला तथा शेंदुरजना मोरे येथील रहिवासी धनराज खंडारे हा आपल्या दुचाकीने (एम.एच. ३० एन १८५४) मालेगावकडून कारंजाकडे जात होता. याचदरम्यान विरूद्ध दिशेने येणाºया एन.एल. ०१ ए.बी. २६२७ या क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीस जबर धडक दिली. यात धनराज खंडारे याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची वार्ता कळताच ‘सास’प्रमुख श्याम सवाई यांनी समृद्धी रुग्णवाहिका घेवून अजय घोडेस्वार यांना घटनास्थळी रवाना केले. यासंदर्भात पोलिसांनाही माहिती देण्यात आली असून वृत्त लिहिस्तोवर घटनेची नोंद पोलिसांत झालेली नव्हती.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाAccidentअपघात