शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 20:40 IST

Accident News दुचाकीवरील ज्ञानदेव तुकाराम भोर (५५), रा. गोकसावंगी हे जागीच ठार झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजऊळका रेल्वे: मार्गावरील चढाच्या दिशेने जाणारा कंटेनर तांत्रिक बिघाडामुळे परत वेगात खाली आल्याने मागून येणाºया दुचाकीला धडक बसून एक जण जागीच ठार, तर दुसरा जखमी झाल्याची घटना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत खिर्डा गावानजीक घडली.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार सीजी ०४ डीसी ९१७५  क्रमांकाचा एक अवजड मालवाहू कंटेनर नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गाने जऊळका येथून मालेगावकडे जात होता. पुढे खिर्डागावानजीक मार्गावरील चढाच्या ठिकाणी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने कंटेनर पुढे जाण्याऐवजी वेगाने खाली आला. त्याचवेळी मागून येत असलेल्या एमएच ३७, यू ४०८४ क्रमांकाच्या दुचाकीस्वाराला सावरण्यास वेळच मिळाला नाही. त्यामुळे कंटेनरची दुचाकीला धडक बसून, दुचाकीवरील ज्ञानदेव तुकाराम भोर (५५), रा. गोकसावंगी हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या सोबतचा दुसरा व्यक्ती जखमी झाला. जऊळका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून कंटेनर ताब्यात घेतल्याची माहिती ठाणेदार अजीनाथ मोरे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात