शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
3
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
4
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
5
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
6
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
7
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
8
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
9
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
10
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
11
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
12
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
13
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
14
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
15
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
16
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
17
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
18
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
19
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

दोन सख्ख्या बहिणींना फूस लावून पळविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 4:36 PM

अज्ञात आरोपीविरूद्ध मंगरूळपीर पोलीस स्टेशनला २ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्दे२० वर्षीय व १७ वर्षीय अशा दोन मुलींना फूस लावून पळवून नेले. शोध घेतला असता, कुठेही आढळून आल्या नाहीत. अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री बु. येथील दोन सख्ख्या बहिणींना अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना १ जून रोजी घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध मंगरूळपीर पोलीस स्टेशनला २ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंप्री बु. येथील फिर्यादिने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, फिर्यादीच्या २० वर्षीय मुलीस पाहण्याकरिता पाहुणे आले होते. १ जूनच्या  सकाळी दहा वाजता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीच्या २० वर्षीय व १७ वर्षीय अशा दोन मुलींना फूस लावून पळवून नेले. १ व २ जून रोजी त्यांचा शोध घेतला असता, कुठेही आढळून आल्या नाहीत. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून  मंगरूळपीर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला.