शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

ट्रक अपघातात दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 15:41 IST

ट्रकचा शहा फाट्याजवळ अपघात होऊन दोन ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजतादरम्यान घडली

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) - मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील १० बांधकाम मजूरांना कामासाठी अमरावतीकडे घेऊन जाणाºया ट्रकचा शहा फाट्याजवळ अपघात होऊन दोन ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजतादरम्यान घडली. खड्डे चुकविण्याच्या नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. मानोरा तालुक्यातील ग्राम इंझोरी येथील १० बांधकाम मजूर हे अमरावती येथे बांधकामावर सेंटरींगचे काम करण्यासाठी जाणार होते. सदर मजूर हे एम. एच. ०४ इ.वाय. ३२२१ क्रमांकाच्या ट्रकने इंझोरी येथून अमरावतीकडे जात होते. दरम्यान, कारंजा तालुक्यातील शहा फाट्याजवळ खड्डे चुकविण्याच्या नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला ट्रक  उलटला. यामध्ये दोन जण जागीच ठार तर ८ जण जखमी  झाले. मारुती गोरे आणि सिदार्थ वरघट असे मृतकाचे नाव आहे. अन्य ८ जणांवर सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात