शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

पाय घसरून दोन मुलींचा धरणात बुडून मृत्यू, वाशिम जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 02:09 IST

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...

वाशिम - कारंजा दहिपुरा येथील रहिवासी असलेल्या दोन १८ वर्षीय मुलींचा अडाण धरणात पाय घसरून करूण मृत्यू झाल्याची घटना २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

कारंजा ग्रामीण पोलीस स्थानकाने दिलेल्या माहिती नुसार, कारंजा येथील शाफीआ नासीर अली व उजमा अनिस अन्सारी या दोघी पिकनिकसाठी कारंजापासून १० किलोमीटर अंतरावर प्रिपी फॉरेस्ट गावानजीक अडान धरणावर गेल्या होत्या. दरम्यान, दोघींचाही पाय घसरून त्या धरणात पडल्या. पोहणे येत नसल्याने धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला. 

ही घटना प्रिपी फॉरेस्ट गाववासीयाच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूPoliceपोलिसDamधरण