शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-वाशिम महामार्गावरील पुलावरून ट्रक कोसळला; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:11 IST

संतोष राजू पाटिल (२३) व धर्मेंद्र गेंदालाल राठोड (३०), अशी मृतकांची नावे आहेत.

लोकमत न्युज नेटवर्क मेडशी (वाशिम): अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून एक ट्रक उलटून दोन जण ठार झाल्याची घटना २७ जुलै सोमवार रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मेडशीनजीक घडली. संतोष राजू पाटिल (२३) व धर्मेंद्र गेंदालाल राठोड (३०), अशी मृतकांची नावे आहेत. मालेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मध्यप्रदेशातील इंदोर येथून आलेला एमपी-०९ एचएफ ६६४६ क्रमांकाचा मालवाहू ट्रक आंध्रप्रदेशातील चेन्नईकडे जाता होता. अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर पातूर येथून मालेगावकडे जाणाºया रस्त्यावरील पुलाजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक पुलावरून खाली कोसळला. या अपघातात ट्रक क्लीनर संतोष राजू पाटिल (२३) व ट्रक चालक धर्मेंद्र गेंदालाल राठोड (३०) हे दोघे ट्रकखाली दबले. मेडशी येथील पाईप फॅक्टरीच्या कामावर जात असलेले शेख नय्यूम बागवान यांना हा अपघात दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस कर्मचारी दत्तात्रय सुरोशे ,विलास गायकवाड सुरेंद्र तिखिले आदिंनी घटनास्थळावर पोहोचत ट्रकखाली दबलेल्या दोघांना बाहेर काढले; परंतु त्यांचे प्राण वाचू शकले नाही. या प्रकरणी मालेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.
टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात