शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

बेंगलोरकडे संत्री घेवून जाणाऱ्या ट्रकचा अपघात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 3:48 PM

मंगरूळपीर : मोर्शी (जि.अमरावती) येथून संत्री घेवून निघालेला ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गोलवाडी-मंगरूळपीर मार्गावर उलटला.

ठळक मुद्दे श्याम गणपत यांचा ट्रक (क्रमांक एम.एच. १३ ए.एक्स. २२९३) हा मोर्शी येथून संत्री घेवून बेंगलोरच्या बाजाराकडे चालला होता. पहाटे चार वाजताच्या सुमारास हा ट्रक चालकाचे वाहनावरील सुटल्याने गोलवाडी-मंगरूळपीर मार्गावर उलटला. सुदैवाने या घटनेत ट्रकच्या चालक-वाहकास कुठलीही गंभीर दुखापत झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : मोर्शी (जि.अमरावती) येथून संत्री घेवून निघालेला ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गोलवाडी-मंगरूळपीर मार्गावर उलटला. या अपघातात तीन लाखांचे नुकसान झाले. ही घटना २२ डिसेंबरच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली.याबाबत प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथील संत्रा व्यापारी श्याम गणपत यांचा ट्रक (क्रमांक एम.एच. १३ ए.एक्स. २२९३) हा मोर्शी येथून संत्री घेवून बेंगलोरच्या बाजाराकडे चालला होता. पहाटे चार वाजताच्या सुमारास हा ट्रक चालकाचे वाहनावरील सुटल्याने गोलवाडी-मंगरूळपीर मार्गावर उलटला. त्यात असलेली पाच लाख रुपये किंमतीची संत्री यावेळी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली होती. त्यातील साधारणत: तीन लाखांच्या संत्र्याचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत ट्रकच्या चालक-वाहकास कुठलीही गंभीर दुखापत झालेली नाही.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरAccidentअपघात