शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : वृक्षलागवडीतील वृक्ष सुकली, शासनाचं दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 12:43 IST

शासनाच्या चार कोटी वृक्षलागवडीअंतर्गत जिल्ह्यात जुलै २०१७ मध्ये विविध शासकीय, निमशासकीय संस्था, सामाजिक संघटना तसेच शाळा महाविद्यालयाच्यावतीने पाच लाख वृक्षाची लागवड करण्यात आली

मंगरुळपीर (वाशिम) - शासनाच्या चार कोटी वृक्षलागवडीअंतर्गत जिल्ह्यात जुलै २०१७ मध्ये विविध शासकीय, निमशासकीय संस्था, सामाजिक संघटना तसेच शाळा महाविद्यालयाच्यावतीने पाच लाख वृक्षाची लागवड करण्यात आली, तथापी जिल्ह्यात गत पावसाळ्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. यातच या वृक्षसंवर्धनासाठी योग्य प्रयत्न झाले नाही, त्यामुळे बहुतांश रोपे सुकली आहेत.

राज्य शासनाने जुलै २०१७ ते जुलै २०१९ या कालावधीत राज्यभरात ५० कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट निर्धारीत केले आहे. या अंतर्गत जुलैमध्ये वृक्षाची लागवड करण्यात आली. यात वाशिम जिल्ह्यात सामाजिक संघटना, शासकीय, निमशासकीय संस्थानी पाच लाखांहून वृक्षाची लागवड केली.  या वृक्षाचे संवर्धन करणे गरजेचे होते. परंतु गतवर्षी जिल्हात वार्षिक सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाउस झाला, त्यामुळे शासनाची वृक्ष लागवड अडचणीत सापडली. त्यातच विविध संस्थांनी योग्य ती काळजी न घेतल्याने बहुतांश रोपे हिवाळ्यातच सुकली आहे. यामुळे शासनाचा उद्देश अपूर्णच राहिल्याचे दिसत असून यंदा दुसऱ्या टप्प्यात राज्यात होणारी १३ कोटीची वृक्षलागवडही यशस्वी होईल की नाही अशी शंका उपस्थित होत आहे.

टॅग्स :environmentवातावरण