शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘सारी’, ‘आयएलआय’ची लक्षणे असलेल्या चौघांवर उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 15:33 IST

तीघांमध्ये ‘सारी’ची; तर एकात ‘आयएलआय’ची लक्षणे आढळली असून संबंधित चौघांवरही उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यभरात कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक झाला असताना तुर्तास तरी वाशिम जिल्ह्याची स्थिती सुदैवाने चांगली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १०८ ‘थ्रोट स्वॅब’ नमुन्यांपैकी ९८ अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यातील चार अहवाल रविवार, १७ मे रोजी प्राप्त झाले. त्यातील तीघांमध्ये ‘सारी’ची; तर एकात ‘आयएलआय’ची लक्षणे आढळली असून संबंधित चौघांवरही उपचार सुरू आहेत.कोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह्यातील गावांमध्ये शिरकाव होऊ नये, यासाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्यानुषंगाने विविध स्वरूपातील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातून आजपर्यंत १०८ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी तीन अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले. त्यातील एकाचा मृत्यू झाला; तर दोघांवर उपचार करून अंतीम अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अप्राप्त ११ अहवालांपैकी ४ अहवाल १७ मे रोजी प्राप्त झाले. त्यातील तीघांमध्ये ‘सारी’ची; तर एकात ‘आयएलआय’ची लक्षणे आढळून आली आहेत. ‘सारी’ची लक्षणे असलेल्या दोन व्यक्तींवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच उर्वरित दोघांवर वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहेत. प्रयोगशाळेकडून अप्राप्त ७ अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येतात की ‘निगेटिव्ह’, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य