शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

 सहाय्यक पाेलीस निरिक्षक व पाेलीस उपनिरिक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:11 IST

Washim Police Transfers News बदलीच्या ठिकाणी रवाना हाेण्याचे आदेश २ नाेव्हेंबर राेजी पाेलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी दिले आहेत.

वाशिम : जिल्हयातील विहीत कालावधी पूर्ण झालेल्या ९ सहाय्यक पाेलीस निरिक्षक व पाेलीस उपनिरिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. पाेलीस अधीक्षकांनी त्यांचा प्रभार दुय्यम अधिकाऱ्यांकडे सघस्थितीत साेपविला आहे. तसेच बदली झालेल्या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रवाना हाेण्याचे आदेश २ नाेव्हेंबर राेजी पाेलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी दिले आहेत.बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये वाशिम शहर पाेलीस स्टेशनच्या ठाणेदार याेगीनाथ काशिनाथ भारव्दाज यांच्यासह ईतर ८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भारव्दाज यांची बदली रागुवि तर आसेगावचे शिवाजी विश्वनाथ लष्करे व शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक राजु दत्तराव वाटाणे यांची नांदेड येथे बदली झाली आहे. तसेच शिरपूरचे समाधान कुंडलीक वाठाेरे यांची अमरावती, वाशिम शहर पाेलीस स्टेशनचे विनाेद गुलाबराव घुईकर व रामबाबु ग्यांनबा सराेदे यांची अकाेला, कारंजा शहर पाेलीस स्टेशनचे विलास प्रल्हाद इंगळे यांची बुलढाणा, स्थानिक गुन्हे शाखेचे भगवान दगडु पायघन व उपविभागीय पाेलीस अधिकारी कार्यालय कारंजाचे वाचक याेगेश भाऊसाहेब रंधे यांची यवतमाळ येथे बदली झाली आहे. या सर्व बदली झालेल्या पाेलीस उपनिरिक्षक व सहाय्यक पाेलीस निरिक्षकांना २ नाेव्हेंबर राेजी कार्यमुक्त करण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस