शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 18:30 IST

वाशिम : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी याद्या तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता २६ मेपर्यंत शिक्षकांच्या आक्षेपांची पडताळणी करण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी याद्या तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता २६ मेपर्यंत शिक्षकांच्या आक्षेपांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच आॅनलाईन अर्ज सादर करण्याच्या सुचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी लांबणीवर पडली आहे.जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया २०१९ साठी अवघड, सर्व साधारण क्षेत्र, महिलासाठी अवघड क्षेत्र, बदलीपात्र शिक्षकांची शाळा निहाय यादी तसेच समाविक रणासह इतर याद्या तयार करण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत. उपरोक्त प्रक्रिया २० मे पर्यंत पुर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदांच्यावतीने पंचायत समिती स्तरावर देण्यात आले होते. आता शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर याबाबत शिक्षकांच्या आक्षेपांची २६ मेपर्यंत पडताळणी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शिक्षकांना आॅनलाईन अर्ज सादर करण्याच्या तारखेबाबत कळविण्यात येणार आहे. दरम्यान, शिक्षकांच्या बदलीसंदर्भात २३ मुद्यांना अनुसरून मुख्याध्यापकांकडून मागविण्यात आलेल्या याद्यातून जिल्हा परिषदस्तरावर शिक्षकांची यादी तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला आणखी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक